१ . एव्हरेस्ट शिखर कोणत्या देशात आहे ?
o A) भूतान
o B) चायना
o C) भारत
o D) नेपाळ
२. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?
o A) रायपुर
o B) रायचूर
o C) होशंगाबाद
o D) रांची
३. नर्मदा नदीवरील धरणाचे नाव काय?
o A) उकाई
o B) भंडारदरा
o C) सरदार सरोवर
o D) हिराकुड
४. गोंदिया विमानतळास खालील नावाने ओळखले जाते.
o A) राजासांसी
o B) बिर्सी
o C) डमडम
o D) पालम
५. प्राणहिता नदीचे उगम स्थान कोणते?
o A) महादेवाचे डोंगर
o B) अमरकंटक
o C) विंध्यपर्वत
o D) यापैकी एकही नाही
६. हे शहर गोदावरीच्या किनाऱ्यावर नाही - ओळखा?
o A) नाशिक
o B) राजमहेंद्री
o C) जालना
o D) सिरोंचा
७. गोदावरी कोणत्या गावाजवळ समुद्रास मिळते?
o A) रत्नागिरी
o B) विशाखापटनम
o C) पारादीप
o D) राजमहेंद्री
८. खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रात नाही?
o A) बांधवगड
o B) कर्नाळा
o C) ताडोबा
o D) मेळघाट
९. दख्खनचे पठार बहुतांश या खडकाने बनलेले आहे.
o A) स्तरित खडक
o B) बेसॉल्ट
o C) चुनखडीचे दगड
o D) यापैकी नाही
१०. चेरापुंजी हे गाव या राज्यात येते.
o A) आसाम
o B) अरुणाचल प्रदेश
o C) मेघालय
o D) मनिपुर
११. खालीलपैकी एक गंगेची उपनदी नाही.
o A) गोमती
o B) घागरा
o C) गंडक
o D) कावेरी
१२. मुददुमलाई नॅशनल पार्क या राज्यात आहे.
o A) तमिळनाडू
o B) तेलंगाना
o C) छत्तीसगड
o D) केरळ
१३. अफगाणिस्तानची राजधानी कोणती?
o A) समरकंद
o B) हेरात
o C) पेशावर
o D) काबूल
१४. माखणा हे पीक मुख्यत: या राज्यात घेतले जाते.
o A) उत्तर प्रदेश
o B) झारखंड
o C) बिहार
o D) पश्चिम बंगाल
१५. खालीलपैकी सर्वात स्वच्छ विजेचा पर्याय कोणता?
o A) लिथियम बॅटरी
o B) जलविद्युत
o C) औष्णिक विद्युत
o D) अणु उर्जा
**********************************************************
MCQ प्रश्नाच्या विवेचनासाठी पहा :- YouTub Channel :- Sanjay Barve E Academy
************************************************************************************
गृहपाठ :- आपल्या ग्रुप मध्ये खालील विषय वाटून घ्या.
दर्शविलेल्या वेबसाइट्स वरून माहिती मिळवा. मिळवलेली माहिती share करा.
कृष्णा/तापी/कोयना/वैनगंगा/भीमा/गंगा/नर्मदा या नद्यांची पूर्ण माहिती.
महाराष्ट्रातील औष्णिक आणि जल विदूत निर्मिती केंद्रे.
महाराष्ट्रातील/देशातील सर्व अभयारण्ये.
भारतातील सर्व विमानतळ - आणि त्यांची नावे
अश्माचे आणि मृदेचे प्रकार
सह्याद्री, सातपुडा, विन्ध्य, अरवली, निलगिरी पर्वत.
हिंदुकुश, काराकोरम, पीरपंजाल आणि कुनलुन या पर्वतरांगा
Subscribe to our YouTube channel :
https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A