१. महाराष्ट्रातील यापैकी पर्जन्यछायेचा प्रदेश कोणता?
o A) जत तालुका
o B) राजापूर तालुका
o C) पालघर तालुका
o D) अहेरी तालुका
२. मतलई वारे कुठल्या प्रदेशात वाहतात.
o A) समुद्र किनारी प्रदेशात
o B) पठारी प्रदेशात
o C) डोंगर माथ्याचा प्रदेशात
o D) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये
३. विषुववृत्त रेखा भारताच्या या राज्यांमधून जाते.
o A) केरळ
o B) तमिळनाडू
o C) कर्नाटक
o D) यापैकी एकही राज्यातून जात नाही.
४. खालीलपैकी अयन दिन कोणता?
o A) 20 जून
o B) 21 जून
o C) 22 जून
o D) 23 जून
५. चंद्रग्रहण हे नेहमी कोणत्या दिवशी होते?
o A) पौर्णिमेला होते
o B) एकादशीला होते
o C) अमावास्येला होते
o D) चतुर्थीच्या दिवशी होते
६. चढत्या आकारमानानुसार कोणती ग्रह मांडणी बरोबर आहे ?
o A) बुध मंगळ शुक्र पृथ्वी
o B) गुरु शनि पृथ्वी
o C) गुरु शुक्र शनि युरेनस
o D) युरेनस शनी-मंगळ गुरु
७. चिल्का लेक (सरोवर) कोणत्या राज्यात आहे
o A) आसाम
o B) तमिळनाडू
o C) केरळ
o D) ओरिसा
८. अटल टनेल या दोन गावांना जोडतो?
o A) कुलू आणि मनाली
o B) लाहोल आणि स्पिती
o C) चंबा आणि रुद्रप्रयाग
o D) मनाली आणि केयलोंग
९. श्योक नदी कुठल्या प्रदेशात वाहते?
o A) हिमाचल प्रदेश
o B) उत्तर प्रदेश
o C) लदाख
o D) काश्मीर
१०. खालीलपैकी कोणती खिंड भारतात नाही.
o A) रोहतांग खिंड
o B) नथुला खिंड
o C) जोझिला खिंड
o D) खैबर खिंड
११. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचे नाव कोणते?
o A) अंबाझरी
o B) रंकाळा
o C) वैतरणा
o D) नाथ सागर
१२. जैतापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
o A) रायगड
o B) रत्नागिरी
o C) सिंधुदुर्ग
o D) पालघर
१३. यापैकी एक शहर सागरी बंदर नाही.
o A) रत्नागिरी
o B) दाभोळ
o C) भिवंडी
o D) गोवा
१४. यापैकी कोणते वाळवंट चीन या देशात आहे?
o A) थार चे वाळवंट
o B) कॅलाहारी वाळवंट
o C) टकलामकान वाळवंट
o D) मोजेव्ह वाळवंट
१५. सागरातील भरती आणि ओहोटीचे कारण हे आहे.
o A) सूर्याचे गुरुत्वाकर्षण
o B) चंद्राचे गुरुत्वकर्षण
o C) समुद्रातील ज्वालामुखी
o D) पृथ्वीची स्वतःभोवतीची गती
**********************************************************
MCQ २ मधील प्रश्नाच्या विवेचनासाठी पहा :- YouTube on channel :-
Sanjay Barve E Academy
************************************************************************************
गृहपाठ :- आपल्या ग्रुप मध्ये खालील विषय वाटून घ्या.
दर्शविलेल्या वेबसाइट्स वरून माहिती मिळवा. मिळवलेली माहिती share करा.
दिलेल्या url ची copy करून web browser च्या address bar मध्ये paste करा. माहिती मिळवा.
वाऱ्यांचे प्रकार त्यांचा वेग - पहा :- https://vishwakosh.marathi.gov.in/32484/
सागरातील शीत आणि उष्ण प्रवाह प्रवाह (जसे गल्फ स्ट्रीम)
पहा :- https://duckduckgo.com/?q=ocean+currents&ia=web
पृथ्वीच्या पर्यावरणाचे थर
https://www.nasa.gov/mission_pages/sunearth/science/atmosphere-layers2.html
पाचही खंडातील सर्व वाळवंटाची माहिती
भारतातील सर्व आणि जगातील महत्वाची सागरी बंदरे
Subscribe to our YouTube channel :
https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A